पोस्ट्स

MICROSOFT लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'मायक्रोसॉफ्ट एज' शॉर्टकट

इमेज
 इंटरनेट एक्सप्लोरर ची जागा आता 'मायक्रोसॉफ्ट एज'ने घेतली आहे. एज हा गूगल क्रोमप्रमाणेच क्रोमियम प्रणालीवर आधारित आहे. अतिशय वेगवान आहे आणि क्रोममध्ये नसलेल्या काही सुविधा यात आहेत. हा browser वापरून पहाच. त्याच्या सेटिंग मध्ये जाऊन तुम्हाला हव्या त्या सुविधा enable करा. आणि दोन्हीतला फरक अनुभवा. हा 'मायक्रोसॉफ्ट एज' वापरण्यात अधिक सुविधा व्हावी म्हणून त्याचे काही शॉर्टकट इथे देत आहे. ते वापरून बघाच !    

एक चुकीचे उत्तर पडले काही अब्ज डॉलरना ...

  AI म्हणजेच Artificial Intelligence हा शब्द सध्या चांगलेच चलनात आहेत आणि यापुढेही कायम राहतील असे दिसत आहे. या संदर्भात दुसरा चलनी शब्द म्हणजे ChatGPT (Chat Generative Pre-trained Transformer) . अगदी गूगलचे अस्तित्व धोक्यात आणू शकेल अशा या ChatGPT बाबत सध्या प्रचंड उत्सुकता आहे. OpenAI या कंपनीने हे तयार केले आहे. या कंपनीच्या संस्थापकांमध्ये सध्याचे बहुचर्चित एलोन मस्क हेही आहेत. मात्र त्यांनी २०१८मध्ये ही कंपनी सोडली. अजून ते कंपनीचे देणगीदार आहेत. २०१५साली स्थापन झालेल्या OpenAI Incorporated (OpenAI Inc.) कंपनीत मायक्रोसॉफ्टने २०१९मध्ये एक अब्जा डॉलर्स गुंतवले आहेत. आता ChatGPT चे जानेवारी २०२३मध्ये stable version आले तेव्हा मायक्रोसॉफ्टने आणखी दहा अब्ज डॉलर गुंतवले असल्याचे सांगण्यात येते. गूगल वि मायक्रोसॉफ्ट या दीर्घकालीन संघर्षाला एक नवे वळण मिळाले आहे. ChatGPT शी इतका जवळचा संबंध असल्याने मायक्रोसॉफ्टने आपला एज browser आणि Bing या search इंजिनमध्ये ChatGPT चा वापर करायचे जाहीर केले आहे. या ChatGPT ची नेमकी शक्ती अजून लक्षात यायची असली तरी लाँच झाल्यावर पहिल्या पाच दि...

मायक्रोसॉफ्टची नवी 'क्लाऊड स्टोरेज' सेवा लवकरच ...

  मा यक्रोसॉफ्ट येत्या ३० जानेवारीपासून ग्राहकांना १०० जीबी स्टोरेजची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. फक्त तुमची दर महिन्याला अंदाजे १६४ रुपये भरण्याची तयारी हवी. म्हणजे वर्षाला साधारणपणे १९६८ रुपये! “Microsoft 365 Basic" असे या योजनेचे नाव आहे. त्यात सहभागी झाल्यावर तुम्हाला १०० जीबी क्लाऊड स्टोरेज मिळेल. सध्या फोटो आणि व्हिडिओ काढण्याचे / शेअर करण्याचे प्रमाण एवढे वाढले आहे की हे १०० जीबीसुद्धा काहीजणांना कमी वाटतील हा भाग वेगळा.   “Microsoft 365 Basic" योजना लागू झाली की फ्री (५ जीबी) आणि महिना सात डॉलर (अंदाजे ५७५ रुपये) या दोन प्लॅनच्या मध्ये ग्राहकांना चांगली सुविधा मिळेल. ही सुविधा घेतल्यास जाहिरातीविना Outlook  web आणि मोबाइल सेवा मिळेल. म्हणजे दोन्ही ठिकाणी जाहिराती दिसणार नाहीत. शिवाय अधिक कडक वेब सुरक्षा मिळेल. त्या अंतर्गत मेलबॉक्समध्ये data encryption मिळेल, संशयास्पद लिंक तपासल्या जातील, मिलमध्ये attachments असतील तर त्या virus  / malaware रोखण्याच्या दृष्टीने आपोआप स्कॅन होतील. ज्या ग्राहकांनी आधीच OneDrive 100GB storage प्लॅन घेतला आहे त्यांना आपोआप नवी...

विंडोज अपडेट करा, नाहीतर ...

  तं त्रज्ञान क्षेत्रातली प्रत्येक कंपनी त्यांचे तंत्रज्ञान सतत अपडेट करत असते. ग्राहकांना अधिकाधिक सुविधा आणि सुरक्षा देणे हा त्यामागील उद्देश असतो. या सुविधा मिळवायच्या असतील तर ग्राहकालाही त्यांचे संगणकाचे हार्डवेअर अपडेट ठेवणे गरजेचे असते. संगणकातील वेगवेगळी apps सतत अपडेट होत असतात आणि त्यासाठी संगणकाचे हार्डवेअर सुद्धा सक्षम असावे लागते. सध्या विंडोज ११ आले आहे. ज्यांच्या संगणकाचे हार्डवेअर त्यासाठी सक्षम नाही, त्यांना ते वापरता येत नाही. परंतु मायक्रोसॉफ्ट विंडोज १० वापरणाऱ्यांनाही सुविधा व सुरक्षा देत असल्याने सध्या तरी काळजीचे कारण नाही. विंडोज ७ आणि ८.१ वापरणाऱ्या लोकांना मात्र गुगलने काल एक सूचना दिली हे. सध्या सर्वाधिक वापरला जाणारा Browser म्हणजे गूगल क्रोम. या क्रोमची सध्या Version 108.0.5359.125 (Official Build) (64-bit) ही आवृत्ती चालू आहे. यानंतर १०९ क्रमांकाचे व्हर्जन येईल. पुढील सर्वात मोठे अपडेट फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येईल. ते ११० क्रमांकाचे असेल. विंडोज ७ आणि ८.१ वापरणाऱ्या लोकांना हे ११० व्हर्जन वापरता येणार नाही. त्यांच्यासाठी शेवटचा अपडेट १०९ हाच अस...