'मायक्रोसॉफ्ट एज' शॉर्टकट

 इंटरनेट एक्सप्लोरर ची जागा आता 'मायक्रोसॉफ्ट एज'ने घेतली आहे. एज हा गूगल क्रोमप्रमाणेच क्रोमियम प्रणालीवर आधारित आहे. अतिशय वेगवान आहे आणि क्रोममध्ये नसलेल्या काही सुविधा यात आहेत. हा browser वापरून पहाच. त्याच्या सेटिंग मध्ये जाऊन तुम्हाला हव्या त्या सुविधा enable करा. आणि दोन्हीतला फरक अनुभवा.

हा 'मायक्रोसॉफ्ट एज' वापरण्यात अधिक सुविधा व्हावी म्हणून त्याचे काही शॉर्टकट इथे देत आहे. ते वापरून बघाच !

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऐतिहासिक निकाल

आरोग्य अधिक जपायला हवे !

पहिल्या पानावरच्या लताबाई ...